Gold Hallmarking: देशात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य; राज्यातील \'या\' 256 जिल्ह्यांचा समावेश
2021-06-17 78
आतापर्यंत सोन्याच्या वस्तूवर हॉलमार्किंग व्यवस्था ऐच्छिक ठेवण्यात आली होती. मात्र आता देशात कुठल्याही प्रकरणाच्या सोन्याचे दागिने आणि वस्तूंवर आता हॉलमार्किंग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.